पोलीस भरती - Police Bharti 2024 - मेगाभरती
महाराष्ट्र राज्य पोलीस [Maharashtra State Police] मार्फत विविध पदांच्या तब्ब्ल 17471+ जागांची मेगा भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 मार्च 2024 आहे. खालील लिंक वरून आपण विविध जिल्ह्यानुसार जाहिराती बघू शकता.
Eligibility Criteria For Maha Police Bharti 2024
शैक्षणिक पात्रता : 12 वी पास
सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 18 ते 28 वर्षे [मागासवर्गीय- 33 वर्षे, अपंग- 45 वर्षे
शुल्क : 450/- रुपये [मागास प्रवर्ग:- 350/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
अर्जास सुरुवात : 05 मार्च 2024
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahapolice.gov.in
1) Police Constable Vacancy 2024
02) Driver Police Constable Vacancy 2024
03) Batsman Police Constable Vacancy 2024
04) SRPF Police Constable Vacancy 2024
05) Jail Police Constable Vacancy 2024
How to Apply For Police Constable Recruitment 2024 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज policerecruitment2024.mahait.org/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज 05 मार्च 2024 पासून सुरु होतील.̆
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 मार्च 2024 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.