राष्ट्रीय नागरी आरोग्य औरंगाबाद अंतर्गत ४७ रिक्त जागा

 

राष्ट्रीय नागरी आरोग्य औरंगाबाद अंतर्गत ४७ रिक्त जागा

राष्ट्रीय नागरी आरोग्य औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४७ जागा
युएचडब्ल्यूसी पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी  पदांच्या जागा.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –दिनांक १८ मार्च २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.



अर्ज  पाठविण्याचा पत्ता -कोरोना वॉर रूम, प्रशासकीय मुख्य इमारत, टाऊन हॉल, महानगरपालिका छ. संभाजीनगर येथे.

मुलाखतीची तारीख – दिनांक ११ मार्च २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.


मुलाखतीचा पत्ता – कोरोना वॉर रूम, प्रशासकीय मुख्य इमारत, टाऊन हॉल, महानगरपालिका छ. संभाजीनगर येथे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.


अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online